मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळवा कर्ज तेही सवलतीसह

    आपल्या राज्यात वाढत चालली बेरोजगार तरुणांची संख्या ही खुप चिंतेची बाब बनली आहे अश्यातच सरकारी नोकरीची घटती संख्या त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय निर्मितीची एक संधी निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम" दिनांक ०३/०८/१९  ला घोषित केला ज्याद्वारे होतकरू तरुणांना नामांकित संस्थेद्वारे उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगासाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
      तेव्हा जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधित योजनेचा शासन निर्णय वाचवा व उद्योग जगतात प्रवेश करून आपल्या जीवनात प्रगती साधावी. मराठी तरुण हा उद्योग व्यवसायात नेहमीच पिछाडीवर राहिला आहे परंतु ही नामी संधी आता चालून आली आहे या योजनेतंर्गत ५० लखार्यंत कर्ज मिळण्याची तरतूद शासनाने केली आहे, विशेष म्हणजे यामध्ये आपण जर ग्रामीण भागात उद्योग सुरू करत असाल तर ३५% सबसि डी मिळते..

या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकताhttps://maha-cmegp.org.in/onlineapplication
.

Comments

  1. Bhau prashikshn kut aahe aani loan chi process ky aahe aani prashikshnasathi ky krav lagel

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क करा

      Delete

Post a Comment