Posts

Showing posts from September, 2019

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती..

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया   येथे खालील प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की सविस्तर जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. पदाचे नाव :-  वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक  सहाय्यक   एकूण  पडसंख्या =  ५८ जागा   पात्र उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख =  २४ ऑक्टोबर २०१९   आहे. पदाचेनाव   –   वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक  सहाय्यक शै क्षणिक पात्रता   – उमेदवाराकडे   मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   असावी. वयोमर्यादा:- वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक   – ३३  वर्षे  सहाय्यक  – २७ वर्षे फी:- १) खुला/ओबीसी प्रवर्ग - ३०० रू. २) अनु.जाती/जमाती ,माजी सैनिक -१५० रू. अर्ज पद्धती  – ऑनलाईन निवड प्रक्रिया  – मुलाखत ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख –  २८ सप्टेंबर २०१९ अर्ज करण्याची शेवटची तारीख  –  २४ ऑक्टोबर २०१९  आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.. https://sci.gov.in/recruitment
*जीवनसार...* *समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि* *"समुद्र चोर आहे".* *त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि* *"समुद्र पालनकर्ता आहे".* *एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते* *"समुद्र खुनी आहे".* *एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो* *"समुद्र दाता है".* *अचानक एक विशाल लाट येते *आणि सर्व लिहीलेले पुसले जाते* *लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*       *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...* *भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*. *जर जीवन सुख शांति