सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती..

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे खालील प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की सविस्तर जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

पदाचे नाव :- वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक 
एकूण पडसंख्या = ५८ जागा 
पात्र उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख = २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
पदाचेनाव  वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी.
वयोमर्यादा:-
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – ३३  वर्षे 
सहाय्यक – २७ वर्षे
फी:-
१) खुला/ओबीसी प्रवर्ग - ३०० रू.
२) अनु.जाती/जमाती ,माजी सैनिक -१५० रू.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख– २८ सप्टेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..

  • https://sci.gov.in/recruitment

Comments